Home

Jay Ambe Yatra Company, Jalgaon 425001. Are you looking for Tour Operator…..? so we  organize Shree Ashtavinayak Maharashtra Darshan, Char Dham Yatra, Don Dham Yatra, Tristhali Yatra, Badrinath-Kedarnath Yatra, Badrinath-Kedarnath, Rajasthan & Gujarat, Vaishnodevi & Himachal Darshan, South India Tour. And other…..

आपण ४ नोव्हेंबर तारखेला ५ दिवसाच ” अष्टविनायक दर्शन तसेच पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, सासवड बालाजी, देहू, आळंदी, जेजुरी, भीमाशंकर” यात्रेच आयोजन केलेलं आहे.  तसेच आपल दर महिन्याला अष्टविनायक यात्रेच आयोजन असत.

This slideshow requires JavaScript.

श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.
श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते.

ashtavinayak-yatraashtavinayak

ashtavinayakashtavinayak-yatraashtavinayak

Leave a comment

सुखद प्रवासाचा अनुभव. . . . . .